जि. प. उ. प्राथ. शाळा पहापळ येथे गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती संपन्न

सह्याद्री चौफेर | अनंता पाचपोहर 

मार्डी : आज जि. प. उच्च प्राथ. शाळा पहापळ येथे राष्ट्पिता महात्मा गांधी आणि लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी पहापळ येथील युवा उद्योजक, उमेद चे तालुका संघटक श्री. महेश पाचपोहर यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना ड्रॉईंग वही, पेन्सिल कलर सेट भेट देण्यात आले.
या कार्यक्रमाला पहापळ येथील सरपंच श्री. राहुलजी आत्राम, पेसा अध्यक्ष श्री. भैय्याजी कनाके, आरोग्य पर्यवेक्षिका सौ. पुसदेकर मॅडम, अंगणवाडी सेविका सौ. कल्पना आत्राम, सौ. छाया कनाके, शारदाताई ठाकरे, आशा वर्कर शाळेचे मुख्याध्यापक श्री. एन.टी. चौधरी सर, श्री. संजय फुलबांधे, श्री. अमर पुनवटकर सर उपस्थित होते.
जि. प. उ. प्राथ. शाळा पहापळ येथे गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती संपन्न जि. प. उ. प्राथ. शाळा पहापळ येथे गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती संपन्न Reviewed by सह्याद्री चौफेर on October 02, 2023 Rating: 5
Powered by Blogger.