सर्व भारतीय नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!



"स्वातंत्र्य दिन चिरायू होवो"

उत्सव तीन रंगांचा,
आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी
ज्यांनी माझा भारत देश घडविला. 

सर्व भारतीयांना स्वातंत्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा..!
🇮🇳🇮🇳

शुभेच्छुक :- शाहरुख शेख
अध्यक्ष : अल्पसंख्यांक सेल, तालुका काँग्रेस, मारेगाव