टॉप बातम्या

सर्वांना प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा..!

प्रजासत्ताक दिन चिरायू होवो!

संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली तो आजचा पवित्र दिवस.या संविधानाच्या छत्र छायेत आपली लोकशाही बळकट वृद्धिंगत,समृद्ध झाली. जगातील सर्वात मोठी लोकशाही ही या संविधानाच्या अंमलबजावणीमुळे यशस्वी ठरत आहे.

सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या मंगलमय शुभेच्छा!

-राजू दारुंडे
संचालक : चोखाजी एल पी जी गॅस एजन्सी, धामणी रोड मारेगाव 
Previous Post Next Post