टॉप बातम्या

सर्व देशवाशियांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.!



आ चंद्र सुर्य नांदो.
स्वातंत्र्य भारताचे..

उत्सव तीन रंगाचा, आभाळी आज सजला, नतमस्तक आम्ही त्या सर्वांसाठी.. ज्यांनी भारत देश घडवला…

समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय ही मूल्ये प्रदान करणारी आपली जगातील सर्वात मोठी लोकशाही वृद्धिंगत होवो!! 
प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा!


प्रजासत्ताक दिन चिरायू होवो..!

 -आकाश बदकी
नगरसेवक नगर पंचायत, मारेगाव
शहर अध्यक्ष : युवक काँग्रेस मारेगाव
सदस्य : जिल्हा शांतता कमिटी, यवतमाळ 
Previous Post Next Post