यशस्वी आणि औक्षवंत हो...! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


                              औक्षवंत..!!

सोनेरी किरणांनी अंगण सजावे...
फुलांच्या सुगंधाने वातावरण महकावे...

कोकिळेच्या गाण्याने मन प्रफुल्लित व्हावे...
आणि आजच्या खास दिवशी तुला उत्तम
आरोग्य...
यश...दीर्घायुष्य लाभावे...
औक्षवंत हो...वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

"आराध्या उमेश गोलेपल्लीवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा"

शुभेच्छुक :- अद्वय राकेश गोलेपल्लीवार व गोलेपल्लीवार परीवार (जिबगाव), अनिकेत दिलीप गडपल्लीवार व गडपल्लीवार परीवार (मुरखळा), वैष्णवी विजय गड्डमवार व गड्डमवार परीवार (आष्टी), गणेश मदन बोमनवार व बोमनवार परीवार (व्याहाड-बुज)

Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();