पांढरकवडा रुग्णालयाला व्हेंटिलेटर सेट दिला भेट

सह्याद्री न्यूज | रवी वल्लमवार 
केळापूर, (२३ ऑगस्ट) : शिवसेना नेते मा. आदित्यजी ठाकरे यांच्या संकल्पनेतून मा. आमदार संजयभाऊ राठोड, मा.आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांच्या पुढाकाराने एक व्हेंटिलेटर सेट पांढरकवडा येथील उपजिल्हा रूग्णालय येथे उपलब्ध करून दिले.

या प्रसंगी जिल्हा प्रमुख विश्वासभाऊ नांदेकर, गजाननभाऊ बेजंकीवार, हरीहरभाऊ लिगणवार, जयवंत बंडेवार येथील शिवसेना पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

या वेळी राहुल ताडपेल्लीवार, पप्पू भोयर, नटवर शर्मा, विनोद कनाके, उल्हास घोडाम, अशोक भांडेकर, किशोर कनाके, सुरज बंडिवार, अक्षय तिरमनवार, शंकर अंधारे, हे उपस्थित होते.
पांढरकवडा रुग्णालयाला व्हेंटिलेटर सेट दिला भेट पांढरकवडा रुग्णालयाला व्हेंटिलेटर सेट दिला भेट Reviewed by सह्याद्री चौफेर on August 23, 2021 Rating: 5
Powered by Blogger.