सह्याद्री न्यूज नेटवर्क |
बीड, (ता.१५) : आज बीड येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई प्रदेश व औरंगाबाद विभागाचे अध्यक्ष तथा दैनिक समर्थ राज योग समूहाचे संपादक साहेब आदरणीय श्री.वैभवजी स्वामी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.पुषगुच्छ देताना सचिन शहागडकर स्वाभिमानी युवा संघटनेचे संतोष खंदारे, दीपक तांगडे, पत्रकार ऋतुजा सोनवणे, हितोपदेश घोरमारे, राहुल वाघमारे, संदेश वडमारे, समुद्र सर, संजय देवा कुलकर्णी, कुकडगाकर सह मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होते.
श्री.वैभवजी स्वामी यांना निरोगी दीर्घायुष्य लाभोत अशी 'सह्याद्री ई न्यूज' परिवारातर्फे मनस्वी सदिच्छा..!