विश्वरत्न, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती च्या सर्व मारेगावकरांना हार्दिक शुभेच्छा!!


बोधिसत्व, क्रांतिसूर्य, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना या शब्दांनी सन्मानित करणे त्यांच्या महान योगदानाची आठवण करून देते आणि येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देते.

ज्यांच्या विचारांनी समाजाला नवसंजीवनी दिली, अशा थोर पुरुषाला त्रिवार वंदन! 
ज्यांनी संपूर्ण समाजाला विचारांची दिशा दिली, त्या महामानवाच्या जयंतीनिमित्त जय भीम!

सर्व मारेगाववासियांना डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनाच्या मंगलमय शुभेच्छा!!

शुभेच्छुक :- सय्यद समीर 
शहर अध्यक्ष काँग्रेस कमिटी तालुका मारेगाव