परिवर्तनाची लाट तयार, संजय खाडेच विधासभेचे आमदार

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : संजय रामचंद्र खाडे यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे वणी विधानसभा मतदार संघातील लोकांमध्ये फार मोठा प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. मतदार संघात आज पर्यंत कुठलाही अपक्ष आमदार म्हणून जनतेने पसंती दाखवलेली नाही. परंतु यावेळी शेतकरी पुत्र व विविध क्षेत्रात आपलं नाव मिळवणाऱ्या अपक्ष उमेदवार म्हणून "शिट्टी" या चिन्हावर लढा देत असलेल्या व ज्याच जीवन संपूर्ण संघर्षमय जीवन जगणाऱ्या संजय खाडे यांना फार मोठा मतदारातून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. खास करून लाडक्या बहिणी मुख्यमंत्र्यांवरती नाराज आणि संजय खाडे यांच्यावरती खुश असल्याचं पाहायला मिळत आहे. 

ज्या-ज्या ठिकाणी खाडेभाऊंनी मदत केली त्या-त्या ठिकाणहून महिला व पुरुष बांधव तसेच युवकांमध्ये एक आशेच किरण जागी होऊन परिवर्तनाची लाट तयार होताना पाहायला मिळत आहे. विद्यमान आमदार भाजपाचे असताना देखील नागरिकांची नाराजी आणि नवीन चेहऱ्याची पसंती म्हणून आज संजय खाडे अपक्ष उमेदवार यांची पसंती फार मोठ्या संख्येने ग्रामीण भागातून व शहरी भागातून पसंत केल्या जात आहे. यावेळी संजय रामचंद्र खाडे यांचा विजय निश्चित असल्याच पहायला मिळत आहे. यानिमित्ताने एक वणी विधानसभा क्षेत्रासाठी धडाडीचा दूरदृष्टी असणारा आमदार म्हणून एक सामाजिक कार्यकर्ता जे पंचवीस वर्षापासून आपल्या संघर्षमय जीवनातून जनतेसाठी केलेला संघर्ष बघून यावेळी वणी विधानसभा क्षेत्राला कृतिशील आमदार मिळेल अशी जनतेची जनतेकडून कल निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. संजयभाऊ खाडेंना मोठा प्रतिसाद मिळत आहे या विधानसभा क्षेत्रामध्ये त्यामुळे. संजय खाडे पहिल्यांदाच आमदारकी साठी लढत असून त्यांच नाव येवढ्या चर्चेत येणं म्हणजे परिवर्तनाची लाट दर्शविणारे चित्र वणी मारेगाव झरी विधानसभा मतदार संघात उभ झाल्याचं पाहायला मिळत आहे.

बुध. दि.13 जनसंवाद प्रचार यात्रा मार्डी सर्कल खालीलप्रमाणे:
• वनोजा देवी- 
• गोरज- 
• दांडगाव- 
• आपटी- 
• मुक्टा- 
• हिवरा-  
• कानडा- 
• शिवनी धोबे- 
• चनोडा- 
• चोपण- 
• कानडा- 
• मार्डी येथे सभा 3:30
परिवर्तनाची लाट तयार, संजय खाडेच विधासभेचे आमदार परिवर्तनाची लाट तयार, संजय खाडेच विधासभेचे आमदार Reviewed by सह्याद्री चौफेर on November 13, 2024 Rating: 5
Powered by Blogger.