टॉप बातम्या

आज आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या प्रचारार्थ भव्य रॅली व जाहीर सभा

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : सोमवारी18 नोव्हेंबरला दुपारी12 वाजता वणी विधानसभा निवडणूक प्रचारार्थ शहरात भाजप महायुतीची भव्य रॅली व जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. उद्याची भव्य रॅली व जाहीर सभा ही न भूतो न भविष्यती ठरणार आहे.

मतदारसंघातील निवडणूकीला आता अवघे काही दिवस उरलेले आहे. या होऊ घातलेल्या निवडणुकीत भाजप महायुतीचे आ.संजीवरेड्डी बापूराव बोदकुरवार हे लढत आहे. वणी विधानसभा आखाडा हा चूरशीचा होणार आहे.अशी एकच चर्चा आता रंगत असताना भाजप महायुतीची सर्व नेते व रिपाई पक्ष तसेंच हितचिंतक त्यांच्या आज सोमवारी होणाऱ्या विशाल भव्य रॅली व जाहीर सभेला प्रमुख उपस्थिती माधवी लता असणार आहे. तेव्हा हजारोच्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन भाजप महायुतीच्या वतीने करण्यात येत आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();