टॉप बातम्या

परममित्र श्री. प्रसादजी ढवस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!

              ~अ|भि|ष्ट|चिं|त|न वा|ढ|दि|व|स~

आपल्या मैत्रीची सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे,
आपण प्रत्येक परिस्थितीत एकमेकांना समजून घेतो.
आणि हेच आपल्याला खूप मजबूत बनवते….! 

आयुष्यात अनेक मित्र येतात आणि निघुनही जातात
पण काही असे असतात जे शेवटच्या श्वासापर्यंत आपली साथ देत असतात.
माझ्या प्रत्येक चांगल्या वाईट काळात माझ्या पाठीशी उभा राहणाऱ्या माझ्या जिवलग मित्र तथा सामाजिक कार्यकर्ते, भारतीय जनता पक्षाचे सक्रिय नेते जिल्हा सचिव व आत्मा समिती अध्यक्ष मा. श्री प्रसादजी ढवस यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा!
आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा...

माझ्या अत्यंत मनमिळावू प्रामाणिक अणि शांती संयमी स्वभावाच्या मित्रास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
तुम्हाला उदंड आयुष्य लाभो ही सदिच्छा

शुभेच्छुक :- प्रसाद अरुण झाडे
भाजयुमो मारेगाव बुथ प्रमुख, कानडा 

Previous Post Next Post