Top News

जाणून घ्या आजचे राशीभविष्य : 11 जुलै 2023

               राशीभविष्य : ११ जुलै मंगळवार..!

मेष :-
तुमची शारीरिक प्रकृती सुधारण्यासाठी समतोल आहार घ्या. पैशांच्या मागे धावू नका. तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी तुमची मुले सर्वतोपरीने प्रयत्न करतील. आपल्या वरिष्ठांना गृहित धरू नका. प्रलंबित अडचणी प्रश्न लवकरात लवकर सोडविणे गरजेचे आहे. तुमचा जोडीदार पुरेसा वेळ देईल.

वृषभ :-
तुम्ही आज विनाकारण मानसिक त्रास करून घ्याल. या राशीतील काही बेरोजगार लोकांना नोकरी मिळू शकते. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. तुमच्या वैयक्तिक आयुष्यातील नव्या घडामोडीमुळे तुम्ही आणि तुमचा संपूर्ण कुटुंबाला आनंद होईल. करिअरविषयक संधी अधिक विस्तारण्यासाठी तुमची व्यावसायिक ताकद वापरा.

मिथुन :-
आपला संयम ढळू देऊ नका. पालकांनी केलेल्या मदतीमुळे आर्थिक अडचणींवर मात करणे शक्य होईल. काही जणांसाठी विवाहाचे योग आहेत. कोणताही नवीन प्रकल्प हाती घेताना नीट विचार करा. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत खूप छान काळ घालवाल.

कर्क :-
शारीरिक तसेच मानसिकदृष्ट्या तुम्हाला खचल्यासारखे वाटेल. तुम्ही आपल्या व्यवसायात उत्तम प्रगती करू शकतात. तुम्हाला आर्थिक लाभ होईल. तुमचा जोडीदार आज रोमॅण्टीक मूडमध्ये असेल. बँकीग क्षेत्रातील व्यावसायिकांना चांगली बातमी मिळेल. काहीजणांना बढती मिळण्याची दाट शक्यता आहे.

सिंह :-
दिवस उत्तम आहे. उधारी परत मिळेल. दिवसाच्या उत्तरार्धात अनपेक्षित गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबात आनंदोत्सव साजरा होईल. धाडसाने उचलेली पावले आणि घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील. जोडीदारासमवेत तुमचे नाते तणावाचे राहील.

कन्या :-
तुमच्या तणावावर तुम्ही मात करू शकाल. तुम्हाला धन लाभ होऊ शकतो. कामाच्या अधिकतेच्या व्यतिरिक्त आज कार्य-क्षेत्रात तुमच्यात ऊर्जा पहिली जाऊ शकते. तुमचे पालक तुम्हाला सुंदर भेट देतील. तुमचे वैवाहिक आयुष्य अधिक सुंदर होईल.

तूळ :-
राग अनावर झाल्याने बाचाबाची आणि संघर्ष होऊ शकतो. अधिक खर्च संभवतो. कौटुंबिक जबाबदाऱ्या या तुमच्या डोक्यावर येतील. तुमच्या प्रयत्नांमुळे तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमची विशेष दखल घेतली जाईल.

मकर :-
आपल्या मुलांच्या कामाचा तुम्हाला अपरिमित आनंद होईल. आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करू नका. सामाजिक भेटीगाठी तुम्हाला व्यस्त ठेवतील. नातेवाईक घरी येऊ शकतो. तुमच्या जोडीदारासमवेत हा एक सुंदर दिवस असणार आहे.

कुंभ :-
घरातील ताणतणावामुळे तुम्ही चिडचिड कराल. शारीरिक समस्या वाढतील. पैश्याचा विचार न करता खर्च करु नका. तुमच्या दुराग्रही वागण्यामुळे घरातील लोक दुखावतील. आपले कौशल्य दाखविण्याची संधी आजच्या दिवशी आपणास मिळेल. पर्यटन आणि प्रवास यामुळे तुम्हाला आनंद मिळेल.

वृश्चिक :
झटपट पैसा कमावण्याची तुम्हाला इच्छा होईल. मित्र आणि जीवनसाथी तुम्हाला आनंद मिळवून देतील. खूप कालावधीनंतर तुम्ही आणि तुमचा/तुमची जोडीदार कोणत्याही भांडणाशिवाय शांत दिवस घालवाल, फक्त प्रेम कराल.

धनु :-
नव्या आर्थिक करारांना अंतिम स्वरुप मिळेल. तुमचा मोकळा वेळ मुलांच्या सहवासात घालवा. मिळणाऱ्या सर्व संधींचे सोने करा. आज तुम्ही स्वत:ची परीक्षा पाहाल. भविष्यातील काही योजनांचे बेत आखतील. तुमचे वैवाहिक आयुष्य साजरे करण्याच्या अनेक संधी आज तुम्हाला मिळतील.

मकर :-
आपल्या मुलांच्या कामाचा तुम्हाला अपरिमित आनंद होईल. आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करू नका. सामाजिक भेटीगाठी तुम्हाला व्यस्त ठेवतील. नातेवाईक घरी येऊ शकतो. तुमच्या जोडीदारासमवेत हा एक सुंदर दिवस असणार आहे.

कुंभ :-
घरातील ताणतणावामुळे तुम्ही चिडचिड कराल. शारीरिक समस्या वाढतील. पैश्याचा विचार न करता खर्च करु नका. तुमच्या दुराग्रही वागण्यामुळे घरातील लोक दुखावतील. आपले कौशल्य दाखविण्याची संधी आजच्या दिवशी आपणास मिळेल. पर्यटन आणि प्रवास यामुळे तुम्हाला आनंद मिळेल.

मीन :-
तुम्ही एकदम खेळीमेळीच्या मूडमध्ये जाल. आर्थिक देवाण-घेवाण आज दिवसभर असेल. घराच्या सुशोभीकरणाऐवजी मुलांच्या गरजांकडेदेखील लक्ष देणे महत्त्वाचे आहे. एका व्यक्तीच्या स्वार्थी वागणुकीमुळे तुमची मन:शांती गमावून बसाल. तुमचा जोडीदार आज कदाचित खूप व्यस्त असेल.


Previous Post Next Post