प्रजासत्ताक दिन निमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा...

बलसागर भारत होवो..
विश्वात शोभूनी राहो..

भारतीयांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य, समता व हक्क प्रदान करणारा आणि भारतात लोकशाहीची नवी पहाट घेऊन येणारा प्रजासत्ताक दिन चिरायू होवो!

उत्सव तीन रंगाचा, आभाळी आज सजला, नतमस्तक आम्ही त्या सर्वांसाठी.. ज्यांनी भारत देश घडवला… 

सर्व देशवासियांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

-आकाश श्रीकृष्ण कुमरे
Lab attd. कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मारेगाव 
 
Previous Post Next Post