Page

प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वाना मंगलमय शुभेच्छा..!


"हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे
येथे नसो निराशा थोड्या पराभवाने,
हे राष्ट्र विक्रमाचे, हे राष्ट्र शांततेचे,
२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना मंगलमय हार्दिक शुभेच्छा"

प्रजासत्ताक दिन चिरायू होवो..!

-तुळशीराम भीमराव कुमरे
सरपंच ग्रामपंचायत सराटी तथा माजी संचालक कृ ऊ बा स मारेगाव