टॉप बातम्या

वांजरी येथे भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : अ.भा.युवा संवैधानिक हक्क परिषद शाखा वांजरी च्या वतीने आज दि, 26 जनवरी 74 वा प्रजासत्ताक दिवस जननायक महामानव बिरसा मुंडा व परमपुज्य विश्वरत्न महामानव डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांना हार अर्पण करण्यात आले.

भारतीय संविधान शिल्पकार डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रस्थापित केलेल्या मानवी मूल्यांना आत्मसात करण्याचा संकल्प भारतातील लोकशाही समाजव्यवस्थेने आपले महान भारतीय संविधान घ्यावे आणि भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडवण्यात आम्ही सर्व बाधव व अध्यक्ष  लक्ष्मण सिडाम, मिलन किनाके, अमर मेश्राम, श्यामराव परचाके, राजू आत्राम, संतोष आत्राम, मंगेश आत्राम, खुशबू तेलतुबंडे, पोलिस पाटील, तंटामुक्त अध्यक्ष, ग्रामसेवक, तलाठी, रोजगार सेवक, सोसायटी अध्यक्ष, आशा सेविका, शिक्षक वृंद, ग्राम पंचायत सदस्य, विद्यार्थी व ग्रामवासी यांच्या सर्वाच्या उपस्थीतीत प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
Previous Post Next Post