Top News

कोब्रामॅन संतोष वानखेडे यांना मातृशोक

सह्याद्री चौफेर | विवेक तोडासे 

मारेगाव : कोब्रामॅन संतोष वानखेडे यांच्या मातोश्री दाळंबाबाई हरी वानखेडे या त्यांच्या वयाच्या 98 वर्षी वृद्धापकाळाने अखेरचा श्वास घेतला.

त्यांचेवरती शनिवारी दि.22 -10 - 2022 ला सकाळी अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांचे वैशिष्ट्य की, त्यांनी त्यांच्या नातीची नात पाहिली.

त्यांचे पाठीमागे चार मुले, दोन मुली,व नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे.
Previous Post Next Post