टॉप बातम्या

सीए हर्षद विजय डाखरे याचे दुःखद निधन

सह्याद्री चौफेर | न्यूज 

वणी : एसपीएम महाविद्यालयाचे माझी प्राचार्य विजय डाखरे यांचे सुपुत्र हर्षद डाखरे याचे अल्पशा आजाराने 21 सप्टेंबर रोजी चंद्रपूर येथे दुखत निधन झाले.अतिशय मनमिळावू सुस्वभावी अभ्यासू वयाच्या 33 व्या वर्षी दुखत निधन झाले.

 हर्षदच्या अशा अकाली जाण्याचे दुःख त्याच्या परिवाराला व मित्र परिवाराला झाले. आज सायंकाळी 9 वाजता वणी येथील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार झाले.

त्याच्या मागे आई-वडील व बहीण असा मोठा आप्तपरिवार आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();