टॉप बातम्या

नेरड पुरड येथील एका घरात साठवलेल्या तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त

योगेश मडावी | सह्याद्री चौफेर 

झरी : बंदी असलेल्या तंबाखूजन्य पदार्थांचा साठा मुकुटबन अंतर्गत येत असलेल्या नेरड पुरड येथे नितीन राजूरकर यांच्या राहते घरात 2 लाख 83 हजार 866 रुपये किंमतीच मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले.
सदर ची कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ दिलीप पाटील भुजबळ, पोलीस उप अधीक्षक खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजित जाधव, पो उप नि सकवान प्रकाश गोरलेवार, दिलीप जाधव नईम शेख, संजय खांडेकर, स्मिता आडे, विजय चव्हाण, यांनी केली.
पुढील कारवाई अन्न व प्रशासन विभाग यवतमाळ यांना माहिती देण्यात आली आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();