टॉप बातम्या

मा श्री विश्वासभाऊ नांदेकर यांना वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा!


अभिष्टचिंतन!

शब्दाला जागणारे, उत्तम प्रशासक आणि कामातही 'दबंग' असणारे लाडके माजी आमदार तथा शिवसेना जिल्हा प्रमुख विश्वास भाऊ नांदेकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शिवमय शुभेच्छा!

साहेब, आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभोत हीच मनस्वी सदिच्छा...
नेहमी आनंदी रहा, कधीच दुःख तुमच्या वाटेला येऊ नये,
समुर्द्रसारखी खोल तुमची ख्याती व्हावी,
आणि आभाळाएवढ ह्रदय व्हावं,

!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! 

"HAPPY BIRTHDAY"

- वणी विधानसभा क्षेत्र 
Previous Post Next Post