टॉप बातम्या

मा श्री विश्वास भाऊ नांदेकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


अभिष्टचिंतन!!

वणी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा शिवसेना जिल्हा प्रमुख विश्वासभाऊ नांदेकर यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्यावर विविध क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत असतांनाच शिवसेना तालुका प्रमुख रविभाऊ बोडेकर व उप शहर प्रमुख प्रशांत बलकी यांनी आपल्या लाडक्या नेत्याला उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा दिल्या आहेत. 

आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडची भव्यता, पुरंदरची दिव्यता, सिंहंगडची शौर्यता, आणि सह्याद्रीची उंची लाभो, हिच शिवचरणी प्रार्थना!
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो !

आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

- वणी विधानसभा क्षेत्र 
Previous Post Next Post