Page
(Move to ...)
Home
▼
लयतरंग संगीत क्लास मध्ये वाद्यपूजन संपन्न
सह्याद्री न्यूज नेटवर्क |
वणी, (१५ ऑक्टो.) :
येथील लयतरंग संगीत क्लास येथे विजया दशमी व दसऱ्याचे औचित्य साधून वाद्यपूजन पार पार पडले. यावेळी संगीत क्लास चे संचालक अमोल बावणे सिद्धार्थ खोब्रागडे सागर बरशेट्टीवर शंकर घुगरे उपस्थित होते.
‹
›
Home
View web version