सह्याद्री न्यूज | कपिल भेदेकर
बिलोली, (०1 ऑगस्ट) : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची दि. ०१/०८/२०२१ रोजी सकाळी ०९:०० वा. १०१ वी साठे जयंती ग्रामपंचायत कार्यालय चिटमोगरा ता. बिलोली येथे साजरी करण्यात आली.
नियमित दर वर्षी प्रमाने लहुजी साळवे चौक व साठे नगर येथे अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व लहुजी साळवे, अण्णा भाऊ च्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले जयंती च्या वेळी सोशल डिस्टन्सचा नियम पाळत श्री. हांडे सर ( ग्रामसेवक), श्रीआकाश कोकणे(सरपंच), शिवराज शेळके (उपसरपंच),दिलीप डोईवाड( सामाजिक कार्यकर्ते), माधव शेळके (मा.ग्रा.प.सदस्य), कपिल भेदेकर ( पत्रकार तथा ग्रा. प.सदस्य ), भास्कर भेदेकर (मा.उपसरपंच ), यशवंत भेदेकर (मा.ग्रा.सदस्य),उध्दव शेळके (पत्रकार), धम्मा भेदेकर (पत्रकार),गंगाधर भेदेकर (पत्रकार),दयानंद भेदेकर(पत्रकार), मिथुन भेदेकर,साहेबराव बक्कावाड, लक्ष्मण बक्कावाड, राजु बक्कावाड, रामा बक्कावाड, खंडु बोईवार, रमेश भेदेकर, अमोल भेदेकर, प्रकाश भेदेकर, सुमित भेदेकर, मनोहर शेळके, सह गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चिटमोगरा येथील ग्रामपंचायत कार्यालय व लहुजी साळवे चौकात झाली साठे जयंती साजरी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 01, 2021
Rating:
