टॉप बातम्या

दिवाळीच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा!


🪔 दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा! 🪔

प्रकाशाचा हा मंगलमय सण आपल्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद आणि भरभराट घेऊन येवो. आपल्या सर्वांच्या स्वप्नांना नवी दिशा मिळो, प्रत्येक कुटुंबात समाधानाचे आणि आनंदाचे दीप उजळू देत.

सभासदांचा विश्वास, सहकार्य आणि आर्थिक प्रगती हाच आमच्या पतसंस्थेचा खरा ठेवा आहे. आपल्या विश्वासाच्या बळावर सहकाराची ही वाटचाल अशीच प्रगतीकडे सुरू राहो, हीच सदिच्छा!

आपणास व आपल्या संपूर्ण परिवारास दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! 💐

शुभेच्छुक :
अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ व कर्मचारी वृंद श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. वणी
पतसंस्था मर्यादित
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();