टॉप बातम्या

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!


🪔 दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔

प्रकाशाचा सण आपल्या जीवनातील अंधार दूर करून सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंदाची नवी उमेद घेऊन येवो. प्रत्येकाच्या घरात आनंदाचे दीप उजळोत, शेतकरी, कष्टकरी, युवक आणि सर्वसामान्यांच्या जीवनात प्रगतीचे नवे पर्व सुरू होवो.

समाजातील एकोपा, बंधुभाव आणि माणुसकीची ज्योत सदैव तेवत राहो, हीच मनःपूर्वक सदिच्छा!

आपणास व आपल्या संपूर्ण परिवारास दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा! 💐

शुभेच्छुक : रुपेश ढोके 
तालुका अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मारेगाव
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();