टॉप बातम्या

दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा!


🪔 दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा! 🪔

प्रकाशाचा उत्सव असलेल्या दीपावलीच्या पावन पर्वानिमित्त आपणास व आपल्या संपूर्ण परिवारास सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि आनंद लाभो. आपल्या जीवनात यशाचे नवे दीप प्रज्वलित होवोत, प्रत्येक स्वप्नाला नवी दिशा मिळो आणि सर्वत्र प्रेम, बंधुता व आनंदाचे वातावरण निर्माण होवो, हीच सदिच्छा!

आपणास व आपल्या परिवारास दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! 💐

शुभेच्छुक : पुरुषोत्तम बुटे
तालुकाप्रमुख, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
मारेगाव तालुका
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();