🪔 दीपोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा! 🪔
दीपावलीचा हा प्रकाशपर्व आपल्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो. प्रत्येकाच्या आयुष्यातील अंधकार दूर होऊन यश, समाधान आणि नवचैतन्याची नवी पहाट उजाडो, हीच मनःपूर्वक सदिच्छा!
आपणास व आपल्या संपूर्ण परिवारास दीपावली व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐
शुभेच्छुक : अनिल उलमाले
शिवसेना शिंदे गट उपतालुका प्रमुख, वणी तालुका