सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकारी हंसराज भैया अहीर अध्यक्ष ओबीसी आयोग भारत सरकार,ॲड प्रफुल्ल चव्हाण भाजपा यवतमाळ जिल्हा अध्यक्ष, माजी आमदार संजय रेड्डी बोदकुरवार, पवण एकरे ओ. बी. सी मोर्चा यवतमाळ जिल्हा अध्यक्ष, माजी यवतमाळ जिल्हा अध्यक्ष तारेन्द्र बोर्डे, दिनकर पावडे राज्य परीषद सदस्य, संमतीने झालेल्या या नियुक्तीबद्दल ओबीसी समाजातून तसेच कार्यकर्त्यांतून आनंद व्यक्त होत आहे.
नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले की, “पक्षाने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासास मी पात्र ठरेल. ओबीसी समाजाच्या हक्कासाठी व पक्ष संघटनेच्या बळकटीकरणासाठी सातत्याने कार्य करणार आहे.”
या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.