Page

श्री.अविनाश भाऊ लांबट यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


 जीवेत शरद शतम्!

बहुजनांचा आधारवड, तरुणाईचे आदर्श, 
सभ्य,सुसंस्कृत आणि शालीनतेचा ऐब सांभाळत,जमिनीशी कायमच नाळ जोडून असलेलले एकमेव आणि सर्वमान्य नेतृत्व म्हणजेच...अविनाश भाऊ..
असे आदरणीय अविनाशजी लांबट भाऊ यांना वाढदिवसाच्या मनस्वी शुभेच्छा...तुम्हाला निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना!

💐शुभेच्छुक :
अविनाश लांबट मित्र परिवार
        मारेगाव-वणी क्षेत्र