टॉप बातम्या

मच्छिन्द्रा येथे धरती आबा बिरसा मुंडा यांना अभिवादन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : आज दि ९ जून रोजी मच्छिन्द्रा येथे आज महान आदिवासी नेता व जननायक, धरती आबा बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदिवासी समाज बांधवानी बिरसा मुंडाच्या तैलचित्राचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आले.

यावेळी कमलाकर सोयाम, रामू कुमरे, गणेश पेंदोर, शैलेश पेंदोर, अविनाश किनाके, महेश परचाके, गिरीधर गेडाम यासह आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous Post Next Post