सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
चंद्रपूर : क्रांतीवीर शहीद बाबूराव शेडमाके जयंती पर्व निमित्त आदिवासी समाजातील कर्तुत्वान समाज बांधवांचा सत्कार सोहळा 12 मार्च 2023 रोजी बिरसा क्रांती दल चंद्रपूर च्या वतीने करण्यात येणार आहे. आदिवासी जनसेवा परीक्षा 2023 रोजी न्यू इंग्लिश शाळेचे ग्राउंड येथील भव्य मंडपावर मंडपात सत्कार सोहळा आयोजित करण्यात आले आहे. या सत्कार सोहळ्यात सत्कारमूर्ती पुढीलप्रमाणे :
1) डॉ.कपिल गेडाम (वैद्यकीय सेवा)
2) डॉ. निलेश मंगाम (वैद्यकीय सेवा)
3) डॉ. भूषण नैताम (वैद्यकीय सेवा)
4) डॉ. प्रा.विठ्ठल आत्राम (शैक्षणिक)
5) कु.मोनिका राजगडकर (शैक्षणिक)
6) मा.परमानंद तिरानिक (कला)
7) मा.मयूर मरसकोल्हे (कला /चित्रपट)
8) मा.नीरज आत्राम (साहित्यिक)
9) मा.वसंतराव कुलसंगे गडचिरोली (सामजिक कार्य)
10) मा.शुभम मडावी (उद्योजक)
11) मा.प्रदीप गेडाम (व्यवसायिक)
12) मा.राहुल कन्नाके (संशोधक)
13) कपिल तिरानिक (समाज कार्य)