नजर जाईल तेवडी प्रजा त्या प्रजेचा फक्त एकच राजा - मा श्री शरदचंद्रजी पवार साहेब

        
                 ◆  वाढदिवस || अभिष्टचिंतन  ◆

’82 वर्षांचे होऊनही शरद पवार यांचे वय वाढलेच नाही असा त्यांचा उत्साह आजही दिसतोय. खऱ्या अर्थाने लोकप्रिय, संघटना कुशल, राज्याचे व देशाचे प्रश्न उत्तम तऱ्हेने जपणाऱ्या, मोदींपासून क्लिंटनपर्यंत संबंध ठेवणाऱ्या, सुस्वभावी, स्नेह आणि शब्द जपणाऱ्या, हत्तीची चाल आणि वजिराचा रुबाब असलेल्या शरद पवार यांचे पुढील आयुष्य हे गंगा-यमुनेची विशालता आणि हिमालयाची उत्तुंगता गाठणारे होवो, हीच शुभेच्छा!’

अपराजित योद्धा
परखड वक्ता दूरदृष्टीचा नेता
राष्ट्रवादी धर्म जयाचा,
असे जन्मदिन तयाचा...
आदरणीय सन्मानीय
माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब
(संस्थापक अध्यक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष )
साहेब आपणास उदंड आयुष्याच्या कोटी कोटी शुभेच्छा..!

शुभेच्छुक :- हेमंत नरांजे
नगरसेवक नगर पंचायत, मारेगाव
अध्यक्ष -जयभिम उत्सव समिती, मारेगाव तथा 
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, मारेगाव