🐏 मेष / Aries :
आईच्या आरोग्याची काळजी घ्या. नोकरीच्या ठिकाणी अधिकारी वर्गाचे चांगले सहयोग मिळेल. मात्र, कामानिमित्त इतरत्र बदली होण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत एखादी धार्मिक यात्रा होऊ शकते. रखडलेले काम मार्गी लागेल. आजचा शुभ रंग - पिवळा आणि लाल.
🦬 वृषभ / Tauras :
मनात निराशा आणि असंतोष असू शकतो. आत्मविश्वासाची कमी जाणवेल. खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. संपत्तीत वाढ होईल. आजचा शुभ रंग - पांढरा.
👩❤️👨 मिथुन / Gemini :
खर्चात वाढ होऊ शकते. कुटुंबासोबत धार्मिक यात्रा होऊ शकते. उत्पन्नात वाढ होऊ शकते. नव्या नोकरीची संधी चालून येईल. मित्र परिवाराची साथ मिळेल. आजचा शुभ रंग - नारंगी.
🦀 कर्क / Cancer :
आत्मविश्वासात कमी जाणवेल. रागाच्या भरात कोणताही टोकाचा निर्णय घेऊ नका. शांत रहा. कुटुंबात धार्मिक कार्य होतील. मित्रासोबत मिळून गुंतवणूक करण्याचा विचार कराल. आजचा शुभ रंग - हिरवा आणि निळा.
🦁 सिंह / Leo :
एखादी अतिरिक्त जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाण्याची शक्यता आहे. मनात एखाद्या गोष्टीबाबत चिंता असेल. इच्छे विरुद्ध एखाद्या कामाची जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - नारंगी आणि केशरी.
👧🏻 कन्या / Virgo :
व्यवसाय वाढीला सुरुवात होईल. व्यवसायात भावंडांकडून चांगले सहकार्य मिळेल मात्र, परिश्रम सुद्धा वाढतील. आयात-निर्यात व्यवसायात लाभ होण्याचे संकेत आहेत. अचानक धनलाभ होईल. वाहन खरेदी कराल. आजचा शुभ रंग - पिवळा.
⚖️ तूळ / Libra :
घरात आनंदाचे वातावरण असेल. जोडीदारासोबत किरकोळ गोष्टीवरुन वाद होतील. कार्यक्षेत्रात बदल होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे चांगले सहकार्य मिळेल. लवकरच आनंदाची बातमी मिळेल. आजचा शुभ रंग - लाल आणि नारंगी.
🦂 वृश्चिक / Scorpio :
आत्मविश्वासात कमी जाणवेल मात्र, कुटुंबातील सदस्यांचे चांगले सहकार्य तुम्हाला मिळेल. कुटुंबासोबत एखाद्या धार्मिकस्थळी जाण्याचा योग निर्माण होईल. आरोग्याची काळजी घ्या. खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - नारंगी आणि पांढरा.
🏹 धनु / Sagittarius:
नकारात्मक विचारांपासून दूर रहा. व्यवसायानिमित्त परदेश दौरा होऊ शकतो. आजचा दिवस धावपळीचा असेल. मित्र-परिवारांचे कामात चांगले सहकार्य मिळेल. मित्रांसोबत बाहेर फिरायला जाण्याचं प्लानिंग कराल. आजचा शुभ रंग - पिवळा.
🦐 मकर / Capricorn :
रागावर नियंत्रण ठेवा. व्यवसायात परिवर्तनाचे संकेत मिळतील. उत्पन्नात वाढ होऊ शकते. मानसिक शांती मिळेल. नोकरीत परिवर्तन होऊ शकते. आरोग्याची काळजी घ्या. जोडीदाराचे चांगले सहकार्य मिळेल. आजचा शुभ रंग - निळा आणि लाल.
🍯 कुंभ / Aquarius :
व्यवसायात चांगला लाभ होईल. उत्पन्नात वाढ होईल. मात्र, त्याप्रमाणे खर्चातही वाढ होईल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - पांढरा.
🦈 मीन / Pisces :