सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा..दसऱ्याच्या शिवमय शुभेच्छा..!


दसरा!


या दिवशी म्हणे सोनं वाटतात..
एवढा मी श्रीमंत नाही,
पण नशिबानं जी सोन्यासारखी
माणसं मला मिळाली..
त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न..
सोन्या सारखे तर तुम्ही आहातच..
सदैव असेच रहा..
दसऱ्या निमित्त तमाम जनतेला हार्दिक हार्दिक शुभेच्छा!

"सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे..
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा..
केवळ सोन्यासारख्या लोकांना..

शिवमय हॅप्पी दसरा!

शुभेच्छुक :- श्री संजय आवारी

माजी पं स उपसभापती तथा शिवसेना तालुका प्रमुख, मारेगाव 

Previous Post Next Post