Top News

दसरा व धम्म चक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...



                   दसरा व धम्म चक्र प्रवर्तन दिन


दसरा!
या दिवशी म्हणे सोनं वाटतात..
एवढा मी श्रीमंत नाही,
पण नशिबानं जी सोन्यासारखी
माणसं मला मिळाली..
त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न..
सोन्या सारखे तर तुम्ही आहातच..
सदैव असेच रहा..
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे..
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा..
केवळ सोन्यासारख्या लोकांना..
हॅप्पी दसरा!


शुभेच्छुक :- अतुल पचारे
राष्ट्रवादी युवक काँग्रेस तथा भोईसमाज युवा तालुका प्रमुख, मारेगाव
Previous Post Next Post