सह्याद्री चौफेर | न्यूज
वणी : एस पि एम विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री प्रमोद क्षीरसागर यांचे वडील उच्च श्रेणी सेवानिवृत्त जिल्हा परिषद मुख्याध्यापक श्री वारलूजी क्षीरसागर वय 81वर्ष यांचे आज दिनांक 21 जुलै 2022 रोजी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. ते उच्च श्रेणी सेवानिवृत्त मुक्याध्यापक होते.
त्यांच्या मागे दोन मुली, मुलगा, सून तसेच नातवंडे असा बराच मोठा परिवार आहे.
त्यांचेवर वणी येथील मोक्षधाम येथे अंत्यविधी पार पडला, या प्रसंगी शोक सभा घेण्यात, यावेळी मित्रपरिवार व शिक्षक वृंद, सर्व नातेवाईक उपस्थित होते.