सह्याद्री न्यूज | राजविलास
यवतमाळ, (३ जुलै) : राष्ट्रीय समाज पक्षातर्फे उद्या दिनांक ०४ जुलै रोजी ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी 'रास्ता रोको आंदोलन' करण्यात येत आहे. स्थळ- बस स्थानक चौक डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा समोर वेळ दुपारी १.०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मालार्पन करून आंदोलनाला प्रारंभ होईल.
असे चेतन आगलावे विदर्भ अध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष यांनी सांगितले.