🪔 दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा! 🪔
प्रकाशाचा सण दीपावली आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो. प्रत्येकाच्या आयुष्यात यशाचे नवे दीप प्रज्वलित होवोत, हीच सदिच्छा!
आपणांस व आपल्या परिवारास लक्ष्मीपूजन व दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! 💐
किशोर जोरगेवार
आमदार – चंद्रपूर विधानसभा मतदारसंघ