🪔 दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔
दीपोत्सवाचा प्रकाश आपल्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि आनंद घेऊन येवो. प्रत्येकाच्या जीवनातील दुःख, संकटे दूर होऊन नव्या आशा, नवी उमेद आणि यशाची नवी सुरुवात होवो.
आपणास व आपल्या संपूर्ण परिवारास दीपावली व येणाऱ्या नववर्षाच्या मंगलमय शुभेच्छा! 💐
शुभेच्छुक : माधव कोहळे (सर)
आदिवासी गोंडगोवारी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा भाजपा जेष्ठ नेते, मारेगाव