व्हावेस तुम्ही शतायुषी
व्हावेस तुम्ही दीर्घायुषी
ही एकच आमची इच्छा
तुम्हाला भावी जीवनासाठी
आमचं मोठ मालक मा.मनोजभाऊ आशोकराव कुलकर्णी यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.. आपणास निरोगी, दीर्घायुष्य लाभो हिच सदिच्छा...
शुभेछुक - ग्रामीण रुग्णालय कर्मचारी वृंद आणि तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय कर्मचारी वृंद तसेच मित्रमंडळ वणी.