स्वातंत्र्य दिनाच्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा! देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि मातृभूमीच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या सर्व क्रांतिकारकांना विनम्र अभिवादन!
देशात शांतता, एकता, बंधुता कायम ठेवत, भारतीय राज्यघटना, लोकशाही व्यवस्थेची जपणूक करीत देशाच्या विकासात योगदान देण्याचा निर्धार करूया.
तमाम मारेगाव तालुक्यातील समस्त जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
शुभेच्छुक :- गोवर्धन टोंगे
टोंगे परिवार, वनोजा देवी (तालुका मारेगाव)