दहावीच्या निकालाची तारीख जाहीर; 'या' तारखेला लागणार दहावीचा निकाल...

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या निकालाबद्दल अत्यंत मोठे अपडेट आले आहे. मेच्या चाैथ्या आठवड्यात *27 मे 2024* रोजी दहावीचा निकाल लागणार आहे. 

राज्यात दहावीची परीक्षा 1 मार्च ते 26 मार्च 2024 यादरम्यान पार पडली. यंदा 16 लाख 9 हजार 444 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिलीये. आता विद्यार्थ्यांनी निकालाची प्रतिक्षा संपली आहे.

या वेबसाईटवर पाहता येणार निकाल:

असा पाहा निकाल
1. सर्वात आधी वर दिलेल्या कोणत्याही एका वेबसाईटवर ती क्लिक करा
2. तुम्हाला तुमचा Roll Number टाकावा लागेल.
3. त्यानंतर तुमच्या हॉल तिकीट वरती असलेले तुमचे आईचे नाव टाका.
4. View Result या बटणावर क्लिक करा.
5. तुम्ही जर माहिती बरोबर टाकली असेल तर तुमचा निकाल तुम्हाला दिसेल.
6. खाली Print असा पर्याय दिसेल त्याच्यावर क्लिक करून प्रिंट काढू शकता किंवा मोबाईलमध्ये सेव करू शकता.

अगोदर ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर केला जाईल, त्यानंतर काही दिवसांनी विद्यार्थ्यांना मार्कशीट मिळेल.