सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
कार्यक्रमाचे आयोजक आशिष खंडाळकर, दिलीप ताजने, संजय देवाळकर, प्रज्वल बरडे, गजानन लांङे, दिलीप खंङाळकर, प्रफुल लांडे, गणेश देऊळकर, गोविंदा कोल्हे
तसेच जय जगन्नाथ भजन मंडळाच्या मायाताई ऊरकुडे, रेखाताई बोंडे, सुनंदा लांङे, लताताई बरडे, माधुरी देऊळकर, जोष्नाताई ढवस, सुरेखा लांङे, उज्वाला ऐकरे, विशाखा पाटिल, दूर्गा गजभे, साजना बोंडे, मीनाबाई पाटील व सर्व रामेश्वर ग्रामवासी या सोहळ्यात सहभागी झाले होते.