टॉप बातम्या

लोकहिताची तळमळ असणारा युवा नेता आशिष खुलसंगे (राजे) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

लोकहिताची तळमळ असणारा युवा नेता : आशिष खुलसंगे (राजे)

गत वसंत जिनिंग निवडणूकीत निवडून आलेले तरुण अध्यक्ष, झरी तालुका काँग्रेस कमिटी चे तालुका अध्यक्ष. लहानापासून थोरापर्यत, गरिबापासून श्रीमंतपर्यंत सर्वाच्या सुख, दुखात सामील होणारा सर्व सामान्य कार्यकर्ता, समाजकारणाची आवड व जनतेच्या सेवा करणारा जनसेवक आशिष भाऊ खुलसंगे (राजे) सरपंच,जिल्हा परिषद सदस्य,युवा सेना जिल्हा प्रमुख, आरोग्य समिती अध्यक्ष, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष, आणि वसंत जिंनिंग अध्यक्ष होण्यापर्यतचा काळ कौतुकास्पद आहे, अशा लोकमान्य युवा अध्यक्षांचा अभिष्टचिंतन वाढदिवस त्यानिमित्त त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

राजे,आपणास निरोगी दीर्घ आयुष्य लाभो हिच सर्वांच्या वतीने कोटी कोटी शुभेच्छा!

शुभेच्छुक :- काँग्रेस पदाधिकारी, वणी 
Previous Post Next Post