"हे तुला सांगणे"....अमोल यांच्या शब्दात
वेडा झालो साजणे...
मन अधीर होतंसे
हे तुला सांगणे...
गाली तुझ्या ही लाली
दिसते खुलून भारी...
हा रंग मला छळतो
वळखून घेणा नारी...
नखरा तुझा पाहुणी
वेडा झालो, साजणे
मन अधीर होतंसें
हे तुला सांगणे...
नाजूक साजूक तू
क्युट हे फुलपाखरू...
कुण्या गावाकडलं तू
सूट मी हे सोनपाखरू...
चकवा तुझा पाहुणी
वेडा झालो साजणे
मन अधीर होतंसें
हे तुला सांगणे...
©® कुमार अमोल कुमरे
(कवी/लेखक)