यवतमाळ जिल्हा परिषदचे माजी सभापती मा. सौ. अरुणाताई अरुण खंडाळकर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक लक्ष लक्ष शुभेच्छा...!!
आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा
तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती मारेगावच्या संचालक पदी निवडून आल्याबद्दल खूप खूप अभिनंदन सह, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...!