सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
राहत्या घरात एका 27 वर्षीय तरुणाने दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना (15 जून) सकाळी 11. वा. उघडकीस आली. शंकर गजभे (वार्ड नं.12, ता. मारेगाव) असे मृतकाचे नाव असल्याचे माहिती आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. मृतक हा धामणी रोड वर छोटंसं शॉप चालवायचा असे समजते.
सदर घटनेचे वृत्तलिहे पर्यंत पोलिस घटनास्थळी दाखल व्हायचे असून शंकर याचे पश्चात आई वडील, दोन भाऊ, एक बहीण असा आप्त परिवार आहे.