सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
Sahyadri chaufer
आ चंद्र सुर्य नांदो..
स्वातंत्र्य भारताचे...
अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रदान करणारी आणि जनतेचे सार्वभौमत्व अबाधित राखणारी लोकशाही प्रणाली आपल्या देशाने २६ जानेवारी १९५० रोजी अंमलात आणली. या लोकशाहीच्या तत्त्वांचे पालन करूया.
सर्व देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!