सह्याद्री चौफेर | राजू डावे
वणी : शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात क्रांती ज्योती सावित्री बाई फुले जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री क्षीरसागर सर, उपमुख्याध्यापक श्री तामगाडगे सर, जेष्ठ शिक्षिका सिंग मॅडम, देशमुख मॅडम, बडे मॅडम, मेश्राम मॅडम, नवघरे मॅडम, कचवे मॅडम, कनाके मॅडम, चिडे मॅडम, गादेवार मॅडम, जेऊरकर मॅडम, कु त्रिरत्न मजगवळी या विद्यार्थिनीने सावित्रीबाई ची भूमिका साकारली.
यावेळी शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई च्या जीवनावर प्रकाश टाकला. या वेळी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजगडकर मॅडम यांनी केले तर, आभार देशमुख मॅडम यांनी मानले.