सह्याद्री चौफेर | योगेश मडावी
झरी जामनी : कारेगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच गोपाल नामदेव मडावी व कृष्णा अशोक कावडे व सूरज गोपाळ गुरनुले व संपूर्ण गावच्या सहकार्याने भाषणे व रांगोळी व सत संग महिला भजन मंडळ यांचे आयोजन करण्यात आले व सावित्री बाई फुले यांच्या फोटोंचे प्रथम पुरस्कार व शत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोंचे द्वितीय पुरस्कार व राष्ट्रसंत तुकोडोजी महाराज यांचे तृतीय पुरस्कार देण्यात आले
व गावातील सर्व शालीय विद्यार्थ्यांना गावकऱ्यांच्या सहकार्याने रजिस्टर वहया बुक पेनी पुस्तके वाटप करण्यात आले.