टॉप बातम्या

निधन वार्ता..स्वाती नवघडे यांचे दुःखद निधन

सह्याद्री चौफेर | न्यूज 

नागभिड : दै.लोकमत चे नागभिड तालुका प्रतिनिधी घनश्याम नवघडे यांची कन्या स्वाती नवघडे (वय २२वर्ष ) हिचे आज सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास अकस्मात निधन झाले. या घटनेने नवघडे कुटुंबावर एकाएकी दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांना यातून सावरण्याची शक्ती प्रदान करो... हीच प्रार्थना. म.रा.मराठी पत्रकार संघ तळोधी (बा.) यांचे कडून भावपुर्ण श्रद्धांजली.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();